top of page

वार्षिकांक २०२४

​नियम

  • आपले लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२४

  • आपले लिखाण आमचा ई-मेल आयडी tichapaan@gmail.com वर पाठवावे

  • शब्दमर्यादा: १००० - १२०० शब्द

  • ​माहितीपर लेख देतांना त्यासोबत त्या माहितीबद्दल संदर्भ देणे अनिवार्य आहे. 

  • लिखाण फक्त वर्ड डॉक्युमेंट (Word Document, .doc, .docx) मध्ये स्वीकारल्या जाईल. PDF स्वरूपातील किंवा हस्तलिखित लिखाणाचे फोटोज स्वीकारल्या जाणार नाहीत.

  • ​आपला लेख टाईप करतांना मंगल (Mangal Unicode font)चा वापर करावा. कृती देव (Kruti Dev) इ. font मध्ये टाईप केलेले लिखाण स्विकारल्या जाणार नाहीत.

  • ​पाठवलेले लिखाण अंकात समाविष्ट करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल याची कृपया नोंद घ्यावी. ​आपले लिखाण अंकात समाविष्ट केल्या गेल्यास आपणास तसे कळविण्यात येईल.

​वार्षिकांकासाठी विषय

कथा

  • रसप्रधान कथांना (हास्य, रौद्र, भय, करूण, शृंगार ई.) प्राधान्य​

प्रवास 

  • प्रवासवर्णन भारतातील असावे

  • ​आपल्या प्रवासातील अनुभवांसोबतच तिथल्या स्थळांची माहिती व फोटोज पाठवावे 

संवाद

  • छोटी नाटुकली

  • ​सामाजिक विषयावरील संवाद

  • मुलाखत​​​​​​​​​​​​​​​​​​

ललित

  • आपल्या आवडत्या विषयांवर लिहिलेले ललित

लेख

  • वाचन चळवळीला चालना देणाऱ्या संस्था

  • मानसिक आरोग्य

  • ​माहितीपर लेख (माहितीचे संदर्भ देणे अनिवार्य)

  • ​पुस्तक समीक्षण

कविता

  • विषयाचे बंधन नाही 

bottom of page