top of page

आमच्या बद्दल

Hardcover Books

“ती” चं पान. जे फक्त तिचं असेल, तिच्या हक्काचं असेल. तिच्या भावनेला शब्दबद्ध करण्याचं एक माध्यम. या  संकल्पनेला सगळयांनी आनंदाने होकार दिला. आणि कुठल्याही चांगल्या हेतूने  सुरुवात केलेलं कार्य सिद्धीस जातं याचं प्रमाण म्हणजे हे आगळं वेगळं मासिक.. यात ज्यांनी ज्यांनी लेख लिहिले, कविता लिहिल्या  या सगळया माझ्या सख्यांचं,  आमच्या मार्गदर्शकांचं आमच्यावर आणि लेखन संस्कृतीवर  असलेलं प्रेम असंच राहो..

IMG_0133.jpg

​संपादक : सौ. सायली अक्षय देशपांडे

संचालक: श्री. अक्षय देशपांडे

आमचा पहिला वार्षिकांक प्रकाशन सोहळा

bottom of page